स्ट्रॉबेरी रस | Strobery jyuse Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Strobery jyuse recipe in Marathi,स्ट्रॉबेरी रस, Pranali Deshmukh
स्ट्रॉबेरी रसby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

स्ट्रॉबेरी रस recipe

स्ट्रॉबेरी रस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Strobery jyuse Recipe in Marathi )

  • 100 gr lal पिकलेल्या स्ट्रॉबेरी
  • साखर 4 tbsp

स्ट्रॉबेरी रस | How to make Strobery jyuse Recipe in Marathi

  1. स्ट्रॉबेरी धुवून तिची पान देठ काढून घ्या
  2. कापून साखर आणि स्ट्रॉबेरी मिक्सरमधून फिरवून घ्या
  3. आता एक ग्लास पाणी घालून ब्लेंड करा
  4. बर्फाचा खडा टाकून सर्व्ह करा

Reviews for Strobery jyuse Recipe in Marathi (0)