कलिंगड ज्यूस | Kalingad jyuse Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kalingad jyuse recipe in Marathi,कलिंगड ज्यूस, Pranali Deshmukh
कलिंगड ज्यूसby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कलिंगड ज्यूस recipe

कलिंगड ज्यूस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kalingad jyuse Recipe in Marathi )

  • 4 कप कलिंगडाचा गर
  • काळ मीठ
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस 1 tbsp

कलिंगड ज्यूस | How to make Kalingad jyuse Recipe in Marathi

  1. कलिंगाच्या बिया काढून गर मिक्सरच्या जार मध्ये घाला
  2. छान फिरवून घ्या
  3. गरज वाटल्यास गाळून घ्या
  4. मीठ ,लिंबाचा रस ,चाट मसाला घालून सर्व्ह करा

Reviews for Kalingad jyuse Recipe in Marathi (0)