मसाला राईस | Masala Rice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masala Rice recipe in Marathi,मसाला  राईस, sharwari vyavhare
मसाला राईसby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

मसाला राईस recipe

मसाला राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Rice Recipe in Marathi )

  • शिजलेला बासमंती तांदूळ २ वाटी
  • गवार
  • वटाने
  • बिन्स
  • सिमला मिरची
  • मिठ
  • बटर ४ चमचे
  • तेल २ चमचा
  • राईस मसाला २ चमचे

मसाला राईस | How to make Masala Rice Recipe in Marathi

  1. कढ़ईत तेल व बटर टाका
  2. प्रथम वटाणे टाका व परतून घ्या
  3. मग सिमला मिरची बिन्स व गवार टाका व ५ मि परतुन घ्या
  4. राईस मसाला टाका व मिक्स करा
  5. शेवटी भात घाला
  6. मिठ टाकून मिक्स करा

My Tip:

भाज्याचे प्रमाण आपल्या आवडी प्रमाणे असावे

Reviews for Masala Rice Recipe in Marathi (0)