कुरोड्याची भाजी | Kurodyachi bhaji Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kurodyachi bhaji recipe in Marathi,कुरोड्याची भाजी, sharwari vyavhare
कुरोड्याची भाजीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

कुरोड्याची भाजी recipe

कुरोड्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kurodyachi bhaji Recipe in Marathi )

  • कुरोड्या ५
  • मुग दाळ १ / ४ वाटी
  • मोठा कांदा
  • मोहरी
  • लाल लिखट १ चमचा
  • मिठ
  • हळद १ / ४ चमचा
  • तेल

कुरोड्याची भाजी | How to make Kurodyachi bhaji Recipe in Marathi

  1. कुरोड्या व दाळ वेगवेगळे १ तास भिजत घाला
  2. कांदा चिरुन घ्या
  3. कढ़ईत तेल गरम करून घ्या
  4. त्यामध्ये मोहरी घाला
  5. कांदा घाला व सोनेरी रंगापर्यत तळा
  6. नंतर दाळ घालून परता
  7. मग कुरोडया घाला
  8. लाल तिखट मिठ हळद घालूून मिक्स करा

My Tip:

कु रोडया तोडुन भिजत घाला

Reviews for Kurodyachi bhaji Recipe in Marathi (0)