कांद्याचे पिठले | Onion pithale Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Onion pithale recipe in Marathi,कांद्याचे पिठले, sharwari vyavhare
कांद्याचे पिठलेby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

कांद्याचे पिठले recipe

कांद्याचे पिठले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion pithale Recipe in Marathi )

  • हरभरा दाळीचे पिठ १ वाटी
  • मिठ
  • तिखट १ चमचा
  • कांदा १
  • हळद १ / २ चमचा
  • तेल
  • हिंग
  • मोहरी
  • पाणी

कांद्याचे पिठले | How to make Onion pithale Recipe in Marathi

  1. कांदा चिरून घ्या
  2. कढईत तेल गरम करा
  3. मोहरी हिंग कांदा घालून परतुन घ्या
  4. कांदा सोनेरी झाला की दाळीचे पिठ घाला
  5. परतुन घ्या पाणी तिखट मिठ हळद घाला व हलवून घ्या
  6. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ घ्या

My Tip:

पिठ्ठल कसं हव पातळ की घट्ट या वर पाण्याचे प्रमाण ठरवा

Reviews for Onion pithale Recipe in Marathi (0)