चिरमुरा पोहा | Puffed Rice Poha Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Puffed Rice Poha recipe in Marathi,चिरमुरा पोहा, sharwari vyavhare
चिरमुरा पोहाby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

चिरमुरा पोहा recipe

चिरमुरा पोहा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puffed Rice Poha Recipe in Marathi )

  • चुरमुरे १००ते १५० gm
  • कांदा १
  • हिरवी मिरची 6-7
  • तेल मिठ
  • हळद १ / ४ चमचा
  • लिंबू १
  • साखर चिंमुटभर

चिरमुरा पोहा | How to make Puffed Rice Poha Recipe in Marathi

  1. चिरमुऱ्यामध्ये पाणी घाला व हालक्या हाताने दाबून घ्या
  2. कांदा मिरची चिरून घ्या
  3. कढ़ई मध्ये तेल गरम करा मोहरी घाला मोहरी तडतडली की मिरची व कांदा घाला
  4. कांदा सोनेरी झाला की चुरमुरे घाला
  5. मिठ हळद घाला
  6. लिंबू पिळून घ्या थोडी साखर टाका
  7. सर्व मिक्स करा
  8. गॅस लहान करुन झाकण ठेवून वाफ येऊ दया

My Tip:

चिरमुरे जास्त दाबु नये

Reviews for Puffed Rice Poha Recipe in Marathi (0)