खांडवी | Khandvi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  20th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Khandvi recipe in Marathi,खांडवी, Maya Ghuse
खांडवीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

1

खांडवी recipe

खांडवी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandvi Recipe in Marathi )

  • बेसन 1 वाटी
  • ताक 2 वाट्या
  • साबूदाणा भिजल्यानंतर अर्धा चमचा
  • हिरवी मिरची 3
  • आलं अर्धा इंच
  • हळदं पाव चमचा
  • तिळं अर्धा चमचा
  • तेल 2 चमचे
  • खोबरा किस अर्धा चमचा

खांडवी | How to make Khandvi Recipe in Marathi

  1. हिरवी मिरची व अदरक व भिजलेला साबूदाणा घालून पेस्ट बनवली
  2. पातेल्यात बेसन घेऊन त्यात पेस्ट टाकली
  3. मीठ, हळदं व ताक घालून भिजवून घेतले
  4. नंतर गैसवर गोळा बनतपर्यंत शिजवून घेतलं
  5. ताटाला तेल लावून ग्रीस केलं
  6. त्यावर गोळा ठेवून लाटून, लांब पट्टया चिरून घेतल्या
  7. गोल गोल वळून घेतल्या
  8. कढण्यात तेल तापवून त्यात हिंग, तीळ टाकून ते खांडवी रोलवर टाकून खोबरा किस व कोथिंबीर घालून सर्व्ह केले

My Tip:

काही नाही

Reviews for Khandvi Recipe in Marathi (1)

Chayya Bari4 months ago

Mastch!
Reply