मॉगो स्लाइस कुलफी | Mango Slice Kulfi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Slice Kulfi recipe in Marathi,मॉगो स्लाइस कुलफी, sharwari vyavhare
मॉगो स्लाइस कुलफीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मॉगो स्लाइस कुलफी recipe

मॉगो स्लाइस कुलफी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Slice Kulfi Recipe in Marathi )

  • आंबे २
  • दुध १ / २ लिटर
  • साखर १ कप
  • ड्रायफ्रुट

मॉगो स्लाइस कुलफी | How to make Mango Slice Kulfi Recipe in Marathi

  1. चाकु च्या साह्याने आंब्याची कोय काढा
  2. दुध आटवायला ठेवा
  3. आर्ध दुध झाले की साखर घाला
  4. साखर विरघळ ली की ड्रायफ्रुट घाला
  5. गॅस बंद करा
  6. दुध रुम टेपरेचरला येऊ दया
  7. मग दुध आंब्या मध्ये भरा
  8. ग्लासा मध्ये आंबा ठेवा फ्रीजर मध्ये १२ तास ठेवा
  9. १२ तासाने पिलरने आंब्याच्या वरचे साल काढा
  10. आंब्याचे स्लाइस करा

My Tip:

तुम्ही दुधा मध्ये खवा पण टाकू शकता

Reviews for Mango Slice Kulfi Recipe in Marathi (0)