मसाला पुरी | Masala puri Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masala puri recipe in Marathi,मसाला पुरी, Pranali Deshmukh
मसाला पुरीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मसाला पुरी recipe

मसाला पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala puri Recipe in Marathi )

  • कणिक 1 वाटी
  • बेसन 1/4 वाटी
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1/2 tbsp
  • कोथिंबीर 2 tbsp
  • लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
  • मीठ
  • तीळ 1 tbsp
  • तेल तळण्यासाठी

मसाला पुरी | How to make Masala puri Recipe in Marathi

  1. तेल सोडून सर्व साहित्य एका वाडग्यात घ्या
  2. मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. पुऱ्या लाटा माध्यम आचेवर तळून घ्या

Reviews for Masala puri Recipe in Marathi (0)