भडंग | Bhadang Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhadang recipe in Marathi,भडंग, Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

भडंग recipe

भडंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhadang Recipe in Marathi )

  • मुरमुरे 2 कप
  • शेंगदाणे 1/4 कप
  • वाळलेलल कान्दा 2
  • कडीपत्ता 1 कप
  • तिखट 2 tbsp
  • हळद 1 tbsp
  • साखर 2 tbsp
  • मीठ
  • तेल 1 tbsp

भडंग | How to make Bhadang Recipe in Marathi

  1. कढईत तेल टाका हळद तिखट मीठ टाकून मुरमुरे परतवून घ्या
  2. दुसऱ्या कढईत तेल टाकून कान्दा ,कडीपत्ता शेंगदाणे तळून घ्या
  3. तळलेले सर्व मुरमुऱ्यामध्ये मिक्स करा
  4. साखर घालून छान मिक्स करा

Reviews for Bhadang Recipe in Marathi (0)