हळदीचे लोणचं | Haladich lonch Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Haladich lonch recipe in Marathi,हळदीचे लोणचं, Pranali Deshmukh
हळदीचे लोणचंby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

हळदीचे लोणचं recipe

हळदीचे लोणचं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Haladich lonch Recipe in Marathi )

  • ओली हळद 1 पाव
  • लिंब तीन
  • लोणचे मसाला 100 gr
  • तेल 2 कप
  • मोहरी 2 tbsp
  • मेथी 1 tbsp

हळदीचे लोणचं | How to make Haladich lonch Recipe in Marathi

  1. तिखट हळदीचे साल काढून किसून घेऊन त्यावर लोणचे मसाला तिखट मीठ लिंबू रस घालून वरून मोहरी चमचा भर मेथी घालून फोडणी वरून देणे तयार हळदीचे झटपट लोणचं फ्रिज मधे महिनाभर टिकते

Reviews for Haladich lonch Recipe in Marathi (0)