पपईचा शिरा | Papicha shira Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Papicha shira recipe in Marathi,पपईचा शिरा, Pranali Deshmukh
पपईचा शिराby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

पपईचा शिरा recipe

पपईचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papicha shira Recipe in Marathi )

  • पपई च्या फोडी 2 कप
  • साखर 1/2 कप
  • तुप 2 tbsp
  • वेलची पावडर 1 tbsp

पपईचा शिरा | How to make Papicha shira Recipe in Marathi

  1. पपईच्या फोडी मॅश करून घ्या
  2. पॅनमध्ये तुपात भाजून घ्या
  3. साखर घाला मिश्रण पातळ होईल
  4. आवळे पर्यंत भाजत राहा
  5. साखर विरघळून घट्ट झालं कि वेलची पूड ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा

Reviews for Papicha shira Recipe in Marathi (0)