शेवया केक | Shevaya kek Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shevaya kek recipe in Marathi,शेवया केक, Pranali Deshmukh
शेवया केकby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

शेवया केक recipe

शेवया केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shevaya kek Recipe in Marathi )

  • शेवया 2 कप
  • साखर 1/2 कप
  • तूप 1/4 कप
  • दूध 1/4 कप
  • वेलची पावडर 1 t sp
  • ड्रायफ्रूट 2 tbsp कोणतेही
  • स्ट्राबेरी जॅम 1/4 कप
  • स्ट्रॉबेरी 2-3

शेवया केक | How to make Shevaya kek Recipe in Marathi

  1. तुपात शेवई भाजा
  2. दूध साखर घाला ड्रायफ्रूट वेलची पावडर घालून एका गोल वाटीत किंवा बाउल मध्ये ठेवा
  3. थंड झालं कि दोन तास फ्रिजमध्ये ठेवा
  4. आता हे बाउल काढून एका प्लेटमध्ये पालथं ठेवा
  5. वरून थोडं टॅप करा अलगत गोल शेप सारखा केक येईल
  6. वरून स्ट्रॉबेरी जॅम लावा
  7. स्ट्रॉबेरी स्लाईसने गार्निश करा

Reviews for Shevaya kek Recipe in Marathi (0)