क्रंची मँगो बाईट | crunchy mango bite Recipe in Marathi

प्रेषक Rash amol  |  26th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • crunchy mango bite recipe in Marathi,क्रंची मँगो बाईट, Rash amol
क्रंची मँगो बाईटby Rash amol
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

क्रंची मँगो बाईट recipe

क्रंची मँगो बाईट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make crunchy mango bite Recipe in Marathi )

  • 2आंबे बारीक कापून
  • 1 कप पनीर चुरा
  • 1/2 कप साखर
  • 8 ब्रेड स्लाईस
  • 2 चमचे बटर
  • 1/2 कप साखर क्यारामल साठी
  • मिक्स ड्राय फ्रुट

क्रंची मँगो बाईट | How to make crunchy mango bite Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य घेणे.
  2. पनीर साखर आंबा एका भांड्यात आटत ठेवणे.
  3. एकत्र गोळा झाला की बाऊल मधे काढून गार करणे.
  4. क्यारामल करून घेणे.
  5. ब्रेड स्लाईस थोड्या पाण्याने ओल्या करून त्यात आंबा पनीर मिश्रण घालून पोटली सारखा आकार देणे.
  6. भांड्यात बटर गरम करून त्यात सगळ्या पोटल्या तळून घेणे.
  7. त्या वर क्यारामल घालून घेणे.थोडं थंड होऊ देणे म्हंजे क्रंच येईल.
  8. क्रचिं मँगो बाईट तयार.

My Tip:

आंब्याच्या ऐवजी कोणतंही फळ वापरता येईल चिकू पायनापल सोर्बेरी वगरै

Reviews for crunchy mango bite Recipe in Marathi (0)