Home / Recipes / HANDVO

Photo of HANDVO by Minal Sardeshpande at BetterButter
1589
12
0.0(0)
0

HANDVO

Dec-10-2017
Minal Sardeshpande
960 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT HANDVO RECIPE

गुजराती पौष्टिक पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Gujarat
  • Baking
  • Snacks
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. हांडवोसाठी: तांदूळ 200 ग्राम,
  2. मूगडाळ 50 ग्रॅम
  3. तूरडाळ 50 ग्रॅम
  4. चणाडाळ 50 ग्रॅम
  5. उडीद डाळ 50 ग्रॅम
  6. दही 100 मिली
  7. आलं एक टी स्पून
  8. लसूण पेस्ट एक टीस्पून
  9. मिरची पेस्ट एक टीस्पून
  10. मीठ दीड टीस्पून
  11. साखर एक टीस्पून
  12. तेल दोन टेबलस्पून
  13. खायचा सोडा एक टीस्पून
  14. हळद एक टीस्पून
  15. भाज्या: गाजर किसून अर्धी वाटी,
  16. कोबी किसून अर्धी वाटी
  17. दुधी किसून अर्धी वाटी
  18. कांदा चिरून अर्धी वाटी
  19. कांदापात चिरून पाव वाटी
  20. कोथिंबीर चिरून पाव वाटी
  21. फोडणीसाठी: तेल दोन टेबलस्पून,
  22. पांढरे तीळ एक टीस्पून
  23. मोहोरी अर्धा टीस्पून
  24. हळद अर्धा ती स्पून
  25. कढीलिंब दहा पाने
  26. हिरवी चटणी: तीन मिरच्या,
  27. मूठभर पुदिना
  28. मूठभर कोथिंबीर
  29. अर्धा टीस्पून शेंदेलोण
  30. अर्धा टीस्पून पादेलोण
  31. एक टीस्पून जीरं
  32. गोड चटणी: 15 खजूर,
  33. 12 काळ्या मनुका
  34. एक टेबलस्पून गूळ
  35. एक टेबलस्पून चिंच
  36. एक टीस्पून जीरं
  37. एक टीस्पून धने
  38. एक टीस्पून लाल तिखट
  39. मीठ
  40. सजावटी साठी: पिवळी शेव,
  41. चीज क्यूब
  42. सॉस

Instructions

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE