Home / Recipes / Dahi vada

Photo of Dahi vada by Maya Joshi at BetterButter
1895
10
0.0(0)
0

Dahi vada

Dec-10-2017
Maya Joshi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dahi vada RECIPE

अतिशय चांगला पदार्थ आहे.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Punjabi
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १कप उडीद डाळ
  2. १" आले
  3. मिठ
  4. दही.१/२ किलो.
  5. तळण्यासाठी तेल.
  6. वरुन घालायला तिखट, जिरे, काळे मिर पावडर

Instructions

  1. ऊडीद डाळ२ तास भिजत घालून दळा. मिठ घाला.आले ठेचून घाला. कढईत तेल तापवून वडे तळा. परातीत पाणी घ्या. १ घाणा झाला की पाण्यात टाका ३-४ मिनिटाने पाणी पिळून डब्यात ठेवा अशाप्रकारे सर्व वडे करा. दही घुसळून मिठ व साखर घाला. प्लेटमध्ये वडे ठेवा. दही घाला. तिखट, जिरे, मिरे पावडर घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE