Home / Recipes / Palak paratha

Photo of Palak paratha by pranali deshmukh at BetterButter
846
10
0.0(0)
0

Palak paratha

Dec-14-2017
pranali deshmukh
10 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Roasting
  • Snacks
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. एक जुडी पालक
  2. दोन वाटी गव्हाचं पीठ
  3. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ
  4. अर्धी वाटी बेसन
  5. कांदा
  6. तीळ
  7. ओवा
  8. लाल तिखट
  9. हळद
  10. मीठ
  11. धने पावडर
  12. जिरे पूड
  13. तेल

Instructions

  1. पालकाची एक जुडी घेऊन पाने तोडून धुवून घ्या
  2. पालक बारीक चिरा .
  3. दोन वाटी कणिक ,अर्धी वाटी ज्वारी पीठ
  4. अर्धी वाटी बेसन
  5. कापलेला कांदा , तिखट ,मीठ, हळद ,धने पूड ,जिरे पूड घाला .
  6. तीळ ,ओवा , मोहन घालून पाण्यानी घट्ट मळून .
  7. एक पंधरा मिनिट झाकून ठेवा .
  8. गोल गोळा घेऊन लाटा ....तव्यावर शेकताना तेल सोडा .
  9. छान स्माईली बनवल्या तर मुलं खूप एन्जॉय करून खातील .
  10. चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.
  11. मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE