Home / Recipes / Tomato aamlet

Photo of Tomato aamlet by Archana Lokhande at BetterButter
759
6
0.0(0)
0

Tomato aamlet

Dec-14-2017
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Tomato aamlet RECIPE

टोमॅटो आम्लेट

Recipe Tags

  • Veg
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन पिठ एक वाटी
  2. एक कांदा
  3. दोन टोमॅटो
  4. एक हिरवी शिमला मिरची
  5. एक चमचा धने जिरे पावडर
  6. पाव चमचा हळद
  7. दोन चमचे लाल तिखट
  8. दोन लसूण बारीक चिरलेला
  9. पाव चमचा साखर
  10. मिठ चवीप्रमाणे
  11. थोडे पाणी
  12. तेल आवश्यकते नुसार

Instructions

  1. प्रथम कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या
  2. एका बाऊलमध्ये बेसन, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, साखर,लसूण आणि मिठ घालून मिक्स करा.
  3. आता त्यात पाणी घालून डोस्याप्रमाणे पिठ तयार करून घ्या.
  4. गँसवर तवा गरम करून त्यात थोडे तेल घालून तयार मिश्रण घालून घ्या.
  5. नंतर आम्लेट उलथून थोडे तेल घालून दोन्ही बाजूने टोमॅटो आम्लेट छान भाजून घ्या.
  6. तयार टोमॅटो आम्लेट चटणी किंवा साँस सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE