Home / Recipes / Sabudana khichadi

Photo of Sabudana khichadi by Pratiksha More at BetterButter
736
5
0.0(0)
0

Sabudana khichadi

Dec-14-2017
Pratiksha More
480 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sabudana khichadi RECIPE

साबुदाणा साधारणत: ५/६ तास भिजवून घ्यावा. बटाटा उकडून घ्यावा. शेंगदाणे भाजून कुट करून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत.साबुदाण्यात मीठ,दाण्याचे कुट घालून एकत्र करावे, बटाट्याच्या फोडी कराव्यात. कढईत तूप घालून त्यात जिरे,मिरची ची फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या फोडी घालून नीट परतून घ्यावे. आता साबुदाणा घालून मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.   आवडी नुसार दही किंवा लिंबू रस घालून सर्व्ह करावे.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. साबुदाणा २ वाटी
  2. बटाटा उकडलेला १
  3. शेंगदाण्याच्या कुट २ मोठ्ठे चमचे
  4. हिरव्या मिरच्या २/३
  5. तूप
  6. मीठ चवीनुसार

Instructions

  1. साबुदाणा साधारणत: ५/६ तास भिजवून घ्यावा. बटाटा उकडून घ्यावा. शेंगदाणे भाजून कुट करून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत.
  2. साबुदाण्यात मीठ,दाण्याचे कुट घालून एकत्र करावे, बटाट्याच्या फोडी कराव्यात.
  3. कढईत तूप घालून त्यात जिरे,मिरची ची फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या फोडी घालून नीट परतून घ्यावे.
  4. आता साबुदाणा घालून मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.   आवडी नुसार दही किंवा लिंबू रस घालून सर्व्ह करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE