Home / Recipes / DAGDI pohe chivada

Photo of DAGDI pohe chivada by Chayya Bari at BetterButter
1020
5
0.0(0)
0

DAGDI pohe chivada

Dec-16-2017
Chayya Bari
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. दगडी पोहे १/४ किलो
  2. डाळ्या १/४ वाटी
  3. शेंगदाणे १/२ वाटी
  4. खोबऱ्याचे काप १/४ वाटी
  5. काजू ८,१०बिया
  6. मनुके २०
  7. कढीपत्ता फोडणीसाठी
  8. हिंग १/२चमचा
  9. धने जिरे पावडर प्रत्येकी १/४चमचा
  10. तिखट १चमचा किंवा आवडीप्रमाणे
  11. हळद १चमचा
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. पिठीसाखर १चमचा
  14. आमचूर पावडर आवडीप्रमाणे
  15. जिरे मोहरी फोडणीसाठी
  16. तेल तळण्यासाठी
  17. शेंगदाणे

Instructions

  1. तयारीत शेंगदाणे भाजून घ्यावे
  2. खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यावे
  3. कढईत तेल तापवून कडकडीत तेलात मूठभर दगडी पोहे सोडावे
  4. पोहे फुलून वर आले की गॅस बारीक करून पोहे झाऱ्याने चाळणीत टिशू पेपर ठेवून त्यावर काढावे
  5. मग परत गॅस मोठा करून पोहे टाकावे फुलून वर आले की गॅस बारीक करून काढावे
  6. याप्रमाणे पोहे तळून घ्यावे
  7. मग मंद गॅसवर शेंगदाणे खोबरे काजू क्रमाने तळून घ्यावे
  8. काजू लगेच लाल होतात त्यामुळे काळजी घ्यावी
  9. मग थोड्या तेलात जिरे मोहरी कढीपत्ता हिंग घालून फोडणी करावी
  10. त्यात तिखट मीठ हळद आमचूर पावडर धने जिरे पावडर घालून मिक्स करावे
  11. मग तळलेले शेंगदाणे डाळ्या खोबरे काजू घालून हलवावे
  12. मग तळलेले पोहे घालून बारीक गडावर मिक्स करावे
  13. गॅस बंद केला की पिठी साखर व मनुके घालून मिक्स करावे
  14. गरमागरम खुसखुशीत चिवडा नाश्त्याला तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE