Home / Recipes / Tikhat Mithachi Puri

Photo of Tikhat Mithachi Puri by Archana Lokhande at BetterButter
7186
6
0.0(0)
0

Tikhat Mithachi Puri

Dec-18-2017
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. गव्हाचे पीठ २ वाटी
  2. कसुरी मेथी १ चमचा
  3. तिळ १ चमचा
  4. ओवा १ १/२ चमचा
  5. हळद १/२ चमचा
  6. धने जिरेपूड १ चमचा
  7. चिली फ्लेक्स १ चमचा
  8. मीठ
  9. तेल

Instructions

  1. प्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, कसुरी मेथी, तिळ, ओवा,हळद, धने जिरेपूड, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  2. एक चमचा तेल गरम करून तेलाचे मोहन घालून सर्व छान मिक्स करून घेतले. लगेच तसे पाणी घालून पीठ घट्ट मळून घेतले.
  3. आता कढईत तेल गरम होण्यास ठेवले आणि पुरी लाटून घेतली. गरम तेलात एक एक पुरी तळून घेतली.
  4. ही तिखट मिठाची पुरी केचप, चटणी सोबत खाऊ शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE