Home / Recipes / Chana chat

Photo of Chana chat by Rohini Rathi at BetterButter
667
4
0.0(0)
0

Chana chat

Dec-20-2017
Rohini Rathi
300 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Gujarat
  • Pressure Cook
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. एक वाटी हरभरा
  2. तेल एक टेबल स्पून
  3. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  4. हळदी अर्धा टीस्पून
  5. मोहरी अर्धा टीस्पून
  6. गरम मसाला एक टेबल स्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. बारीक चिरलेला कांदा
  9. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  10. शेव अर्धा वाटी
  11. बारीक चिरलेली कोथंबीर

Instructions

  1. हारभरा पाण्यात स्वच्छ धुवून पाच तास भिजत ठेवावे
  2. नंतर प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करून फोडणीसाठी मोहरी लाल मिरची पावड हळद मसाला टाकून फोडणी तयार करून घ्यावी
  4. तयार मसाला मध्ये शिजवलेले हरभरे घालून सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यावे
  5. त्यात चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालावी
  6. खाण्याच्या वेळी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि शेव घालून खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE