Home / Recipes / Lasuncha bhurka

Photo of Lasuncha bhurka by Pallavi Navade at BetterButter
781
6
0.0(0)
0

Lasuncha bhurka

Jan-01-2018
Pallavi Navade
20 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Frying
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तेल एक छोटी वाटी भरुन
  2. लसूणचे बारीक केलेले तुकडे अर्धी वाटी भरुन
  3. तीळ दोन चमचे भरुन
  4. पातळ पोहे एक चमचा भरुन
  5. शेंगादाण्याचे कुट दोन चमचे भरून
  6. लाल तिखट एक छोटी वाटी भरुन
  7. मीठ चवीनुसार
  8. मोहरी , जिरे प्रत्येकी अर्धा चमचा

Instructions

  1. प्रथम पँन मध्ये तेल गरम करून घ्या
  2. नंतर त्यात लसूणचे बारीक तुकडे टाकुन चांगले कुरकुरीत करून घ्या
  3. नंतर त्यात मैहरी , जिरे घाला
  4. नंतर त्यात अनुक्रमे तीळ, पोहे, शेंगादाण्याचे कुट घाला
  5. शेवटी लाल तिखट घालुन चांगले हलून घ्या
  6. आणि नंतर लगेच बाऊलमध्ये काढुन घघ्या व नंतर मीठ घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE