Home / Recipes / CHIBUD Melon curd salad

Photo of CHIBUD Melon curd salad by Minal Sardeshpande at BetterButter
4100
5
0.0(0)
0

CHIBUD Melon curd salad

Jan-04-2018
Minal Sardeshpande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. एक मध्यम चिबुड
  2. पाव ली दुधाचे दही
  3. चार पाच चमचे साखर
  4. मीठ
  5. दोन चमचे तूप
  6. पाव चमचा हिंग
  7. अर्धा चमचा जीरं
  8. चार ओल्या मिरच्या

Instructions

  1. चिबुड
  2. आतून असा दिसतो
  3. चिबुड सालं आणि बिया काढून सोलून घ्या.
  4. फोडी
  5. मिरच्या धुवुन तुकडे करा.
  6. कढईत तूप तापत ठेवा.
  7. जीरं, हिंग आणि मिरच्या घालून तुपात फोडणी करा.
  8. दह्यात मीठ, साखर आणि फोडणी घाला.
  9. आयत्यावेळी जेवताना या तयार दह्यात फोडी मिक्स करा.
  10. आधीपासून फोडी मिसळल्या किंवा फोडींना मीठ साखर लावले तर पाणी सुटण्याची शक्यता असते.
  11. तयार डिश

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE