Home / Recipes / Paneer chilli

Photo of Paneer chilli by Maya Joshi at BetterButter
1068
7
0.0(0)
0

Paneer chilli

Jan-04-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Chinese
  • Sauteeing
  • Snacks
  • Egg Free

Ingredients Serving: 2

  1. १०० ग्रा. पनीर चौकोनी कापलेले.
  2. १ सिमला मिर्ची
  3. १ गाजर
  4. १ लाल भोपळी मिरची
  5. १ पिवळी मिरची. १ कांदा
  6. सर्व चौकोनी चिरलेले.
  7. सोया, चिली साँस
  8. काँर्नफ्लोअर

Instructions

  1. २ चमचे सोया व चिली साँस मध्ये १ चमचा काँर्नफ्लोआर घाला. पनीर बुडवा. तव्यावर शँलो फ्राय करा. गरमागरम खा. पँनमध्ये तेल घाला. चिरलेला कांदा मिरच्या घाला. ५ मिनिटे परता. चवीनुसार सोया, चिली साँस घाला २ चमचे काँर्नफ्लोअर भिजवून त्यात घाला. ५ मिनिटे शिजवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE