Home / Recipes / Cheej Lolipop

Photo of Cheej Lolipop by pranali deshmukh at BetterButter
402
4
0.0(0)
0

Cheej Lolipop

Jan-04-2018
pranali deshmukh
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Indian
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दोन बॉईल बटाटे
  2. एक वाटी ब्रेड क्रम
  3. एक गाजर किसून
  4. पाव वाटी मटार वाटून
  5. तीन चमचे कोर्नफ्लोर
  6. तीन चमचे मैदा
  7. एक चमचा तिखट
  8. अर्धा चमचा मिरपूड
  9. एक चमचा आले लसूण पेस्ट
  10. अर्धा चमचा गरम मसाला
  11. मीठ
  12. तळण्यासाठी तेल
  13. एक चीज क्यूब

Instructions

  1. बॉईल बटाटा ,वाटलेले मटार ,गाजर ,अर्धी वाटी ब्रेड क्रम .एका बाउल मध्ये घ्या .
  2. मैदा पाणी घालून पातळ केला.
  3. त्यामध्ये तिखट ,मीठ ,मिरपूड ,आले लसूण पेस्ट घालून छान मिक्स करा .
  4. छोटा गोळा घेऊन त्याच्या आत चीजचा तुकडा भरा आणि गोल आकार द्या .
  5. सर्व गोळे बनवून घ्या .
  6. मैद्यात थोडं पाणी घालून पातळ मिश्रण बनवा .हे गोळे त्या मिश्रणात डीप करा .आणि ब्रेडक्रम मध्ये घोळून घ्या .
  7. आता कढईत तेल तापलं कि मध्यम आचेवर फ्राय करा .
  8. तळल्यावर टिशू पेपरवर ठेवा .म्हणजे ऍक्सेस ऑईल निघून जाईल .
  9. चीज मेल्ट होऊन छान चव येते .
  10. आता बॉलमध्ये टूथपिक घुसवा ...लॉलिपॉपसारखं फील येईल
  11. सॉससोबत सर्व्ह करा .वरून क्रिस्पि आणि आतून सॉफ्ट असं टेक्क्सचर लॉलिपॉपच असतं.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE