Home / Recipes / TIRANGI shankarpale purya

Photo of TIRANGI shankarpale purya by Chayya Bari at BetterButter
458
7
0.0(0)
1

TIRANGI shankarpale purya

Jan-05-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT TIRANGI shankarpale purya RECIPE

रंगीत पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मैदा ३वाट्या
  2. खायचे रंग कोणतेही ३
  3. मीठ चवीपुरते
  4. तेल मोहन व तळण्यासाठी
  5. साखर आवडीप्रमाणे
  6. कॉर्नफ्लोअर ४ चमचे
  7. वनस्पती तूप कॉर्नफ्लोअर फेसण्यासाठी

Instructions

  1. प्रथम तयारीत कॉर्नफ्लोअर तुपात फेसून साटा करावा
  2. साखरेचे पाणी करून तीन भाग करावे
  3. एकात केशरी, एकात हिरवा रंग घालावा
  4. एक भाग तसाच ठेवावा
  5. मैदा प्रत्येकी एक वाटी 3 ठिकाणी करावा
  6. किंचित मीठ घालावे
  7. गरम तेलाचे मोहन द्यावे
  8. एक केशरी पाण्याने,एक हिरव्या पाण्याने भिजवावा
  9. एक भाग साध्या साखरेच्या पाण्याने भिजवावा
  10. मग हिरवी पोळी जाडसर लाटावी
  11. त्यावर कॉर्नफ्लोअर चा साटा लावावा
  12. मग पांढरी जाडसर पोळी लाटून ठेवावी
  13. परत साटा लावावा व केशरी पोळी चिटकवावी
  14. मग तिन्ही पोळ्यांची पातळ पोळी लाटावी
  15. कापणी ने शंकरपाळे कापावे
  16. पुरी करताना वतीने पुऱ्या कापावा
  17. गरम तेलात सोडून नंतर मंद गॅसवर तळाव्या
  18. गरम गरम खाण्यास द्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE