Home / Recipes / Sweet dumpling

Photo of Sweet dumpling by Maya Joshi at BetterButter
307
9
0.0(0)
0

Sweet dumpling

Jan-08-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ कप खवणलेला नारळ
  2. ३/४ कप गुळ
  3. १ कप तांदुळ,पीठ.

Instructions

  1. नारळ , गुळ शिजत ठेवा. ढवळत राहा. थोडेसे ओलसर आसतांनाच गँस बंद करा. एकदम कोरडे करु नका. पातेल्यात १ कप पाणी ऊकळत ठेवा. २ चमचे तुप घाला. ऊकळी आल्यावर तांदुळपीठ घाला. ढवळत राहा. ५ मिनिटे वाफ द्या. परातीत काढून तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या, एक गोळा घेवून हातानेच पुरीचा आकार द्या. सारण भरा.चारी बाजुने वळ्या पाडून मोदकाचा आकार द्या. मोदक पात्रात १०-१५ मिनिटे ऊकडून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE