Home / Recipes / KHAVYACHI poli v badam khir

Photo of KHAVYACHI poli v badam khir by Chayya Bari at BetterButter
1438
5
0.0(0)
1

KHAVYACHI poli v badam khir

Jan-08-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Roasting
  • Boiling
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कणिक १वाटी
  2. मैदा १/२वाटी
  3. तेल मोहन १चमचा
  4. मीठ किंचित
  5. सारण
  6. खवा १/२वाटी
  7. पिठीसाखर १/४वाटी
  8. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  9. तयार खोबरं किस ऐच्छिक
  10. साजूक तूप १/२वाटी
  11. खीर
  12. बदाम १०
  13. दूध १/२लिटर
  14. वेलदोडे जायफळ पूड स्वादासाठी
  15. बदाम काजू काप
  16. साखर आवडीप्रमाणे

Instructions

  1. तयारीत खवा मंद गॅसवर परतला
  2. कणिक मैदा मीठ व तेलाचे मोहन घालून मध्यम भिजवले
  3. नंतर खव्यात खोबऱ्याचा किस वेलदोडे जायफळ पुड व पिठीसाखर घालून मिक्स केले
  4. पिठाचा पुरण पोळीप्रमाणे गोळा करून त्यात सारण भरून पुरण पोळीप्रमाणे लाटली
  5. साजूक तूप सोडून खरपूस भाजली
  6. खीर
  7. बदाम रात्री भीजत घातले
  8. तयारीत त्याची पेस्ट केली
  9. १चमचा तुपावर हि पेस्ट परतली
  10. १/२चमचा खवा घातला
  11. मग तापवललेे दूध घातले
  12. दूध निम्मे आटवले
  13. मग साखर घातली
  14. साखर जरा कमीच घालावी
  15. वेलदोडे जायफळ पूड घालावी
  16. आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप घालावे
  17. खव्याचे पोळीबरोबर छान लागते
  18. साखर दोन्हीत कमी घालावी म्हणजे फार गोड लागत नाही

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE