Home / Recipes / KHUSKHUSHIT goad shankarpale

Photo of KHUSKHUSHIT goad shankarpale by Chayya Bari at BetterButter
702
9
0.0(0)
0

KHUSKHUSHIT goad shankarpale

Jan-08-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Diwali
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. मैदा 3 वाट्या
  2. रवा ३चमचे
  3. साखर १वाटी
  4. तेल मोहनसाठी १/२वाटी
  5. तेल तळण्यासाठी
  6. दूध ऐच्छिक

Instructions

  1. प्रथम मैदा चाळून घ्यावा
  2. त्यात रवा व किंचित मीठ घालून मिक्स करावे
  3. साखर पाण्यात विरघळून घ्यावी
  4. रवा मैद्यात गरम तेलाचे मोहन घालून छान मिक्स करावे
  5. साखरेच्या पाण्यात मैदा घट्ट भिजवावा
  6. १५मिनिटं पीठ ओले कापड घालून झाकून ठेवावे
  7. नंतर पीठ परत रगडून मऊ करावे गरज असेल तर दुधाचा हात लावावा
  8. मग पोलीप्रमाणे गोळा घ्यावा
  9. चौपदरी पोळीप्रमाणे लाटून कापणीने शंकरपाळे कापावे
  10. प्रथम मध्यम गॅसवर तेलात शंकरपाळे सोडावे फुगून वर आले की उलट करावे
  11. मग मंद गॅसवर खुसखुशीत तळावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE