Home / Recipes / Malpowa

Photo of Malpowa by Maya Joshi at BetterButter
918
7
0.0(0)
0

Malpowa

Jan-10-2018
Maya Joshi
420 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Pan fry
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १/२ वाटी बारिक रवा.
  2. १/२ वाटी मैदा.
  3. १,१/२ वाटी साखर
  4. २ चमचे तुप
  5. केशर,
  6. खाण्याचा केशरी रंग चिमूटभर

Instructions

  1. रवा मैदा २ चमचे तुप घालून ६-७ तास भिजवून ठेवावा. करते वेळी कोमट पाणी घालून सैलसर करावा. दिड वाटी साखरेत पाऊण वाटी पाणी घालून ऊकळत ठेवावे. एकतारी पाक झाल्यावर गँस बंद करावा. केशर व चिमूटभर केशरी रंग घालावा. तव्यावर तूप सोडून त्यावर पिठाची छोटी, छोटी धिरडी घालावी. दोन्ही बाजूने खरपूस करुन घ्यावी. व पाकात सोडावी. दुसरे तळून होईपर्यत पहिले पाकात ठेवावे नंतर ताटात काढावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE