Home / Recipes / Kelyanche umber,

Photo of Kelyanche umber, by Maya Joshi at BetterButter
929
4
0.0(0)
0

Kelyanche umber,

Jan-19-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kelyanche umber, RECIPE

भरल्या पोटाला ऊंबर कडू अशी म्हण आहे. तेच हे चविष्ट गोड, गोड ऊंबर.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २ चांगली पिकलेली केळी.
  2. १/२ वाटी साखर
  3. १/२ वाटी कणीक( मी मल्टिग्रेन कणीक वापरली आहे)
  4. १/४ वाटी तांदुळ पीठ.
  5. २ चमचे तुप
  6. १ चमचा वेलची, जायफळ पुड

Instructions

  1. केळी चुरुन घ्या.
  2. साखर घालून १० मिनिटे झाकून ठेवा.
  3. सगळी पीठे घाला.
  4. वेलची, जायफळ पुड घाला.
  5. तुप घाला.
  6. सगळे चांगले मिसळून घ्या.
  7. भजी टाकून मंदाग्नीवर तळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE