Home / Recipes / Mix Fruit Castard

Photo of Mix Fruit Castard by Archana Lokhande at BetterButter
1386
3
0.0(0)
0

Mix Fruit Castard

Jan-22-2018
Archana Lokhande
120 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Boiling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दुध १ ली.
  2. केळ १
  3. सफरचंद १
  4. डाळिंब १
  5. कस्टर्ड १/२ ते १ चमचा
  6. साखर १छोटी वाटी
  7. ४ चमचे दुध
  8. .

Instructions

  1. एका पातेल्यात दुध उकळण्यास ठेवले.
  2. एका वाटीत कस्टर्ड पावडर घेऊन त्यात चार चमचे दुध घालून छान मिक्स करून घेतले.
  3. केळी, सफरचंद कापून घेतले.
  4. डाळिंब सोलून घेतले.
  5. आता दुध उकळले असेल त्यात कस्टर्ड पेस्ट आणि साखर घालून मिक्स करून मध्यम आचेवर हालवत राहावे.
  6. एकसारखे हलवत राहावे.
  7. कस्टर्ड थोडे घट्ट झाल्यावर गँस बंद करून ते थंड होऊ द्यावे.
  8. एका बाऊलमध्ये कस्टर्ड घेऊन त्यात सर्व फळे घालून मिक्स करून दोन तास फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घेतले.
  9. दोन तासांनी थंड मिक्स फ्रुट कस्टर्ड सर्व्ह करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE