Home / Recipes / SHAHI miththa vada

Photo of SHAHI miththa vada by Chayya Bari at BetterButter
722
5
0.0(0)
0

SHAHI miththa vada

Jan-22-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. हरबरा डाळ १वाटी
  2. साखर १/२ किंवा३/४ वाटी आवडीनुसार
  3. वेलदोडे जायफळ पूड १/२ चमचा
  4. काजू बदाम ५,६
  5. केशर ४काड्या
  6. तूप तळण्यासाठी
  7. मैदा १.५वाटी
  8. कॉर्नफ्लोअर २चमचे
  9. मीठ किंचित

Instructions

  1. प्रथम डाळ कूकरला शिजवून घ्यावी ३शिट्टी घ्यावी पाणी बेताचीच ठेवावे गाळ होऊ नये
  2. मग ती कढईत टाकून कोरडी करावी साखर टाकून घट्ट करावी वेलदोडे जायफळ पूड केशर घालावे
  3. गार झाले की ड्रायफ्रूट चे तुकडे घालावे
  4. सारण तयार त्याचबरोबर मैदा कॉर्नफ्लॉर व मीठ एकत्र भीजवावे
  5. तयार पुरणाचे गोळे करावे
  6. ह्ये गोळे पिठात बुडवून तुपात तळावे गरम वडा फोडून त्यावर साजूक तूप घालावे
  7. आयत्या वेळी पटकन पुरणाचा पाहुणचार पाहुणे खुश
  8. सजावट हवी तशी करावी मी चेरी वापरली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE