Home / Recipes / Bhenda curry.

Photo of Bhenda curry. by Maya Joshi at BetterButter
330
9
0.0(0)
0

Bhenda curry.

Jan-31-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Simmering
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २०० ग्रा. पावसाळ्यात मिळते ती मोठी भेंडी चिरुन
  2. १ बटाटा चिरुन , १/२ नारळाचे दुध
  3. हळदतिखट, मिठ, गुळ.
  4. २ चमचे चिंचेचा कोळ
  5. १ चमचा गोडा मसाला.

Instructions

  1. तेल, राई, हिंगाची फोडणी करा.
  2. चिरलेला बटाटा घालून परता. भेंडी घाला.
  3. चिंचेचा कोळ घाला.
  4. हळद तिखट, मिठ घालून शिजत ठेवा.
  5. गोडा मसाला घाला.
  6. शिजल्यावर गुळ व नारळाचे दुध घालून १ ऊकळी द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE