Home / Recipes / Chicken Kheema (mince)

Photo of Chicken Kheema (mince) by Nayana Palav at BetterButter
1029
12
0.0(0)
0

Chicken Kheema (mince)

Feb-01-2018
Nayana Palav
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Simmering
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. खीमा ५०० ग्राम
  2. मटार १०० ग्राम
  3. कांदे २
  4. टोमॅटो २
  5. हिरव्या २ मिरच्या
  6. हिंग १/४ टीस्पून
  7. हळद १/४ टीस्पून
  8. आल लसूण पेस्ट २ टेबलस्पून
  9. काश्मीरी मिरची पावडर २ टेबलस्पून
  10. किचन किंग मसाला १ टीस्पून
  11. गरम मसाला पावडर १/२ टीस्पून
  12. कोंथिबीर मुठभर
  13. मीठ आवश्यकतेनुसार
  14. तेल ३ टेबलस्पून
  15. लिंबू डिश बरोबर देण्यासाठी

Instructions

  1. प्रथम खीमा चाळणीत घेउन स्वच्छ धूवून घ्या.
  2. मटार धूवून घ्या.
  3. एक कढई गरम करत ठेवा.
  4. कढईत तेल घाला.
  5. तेल गरम झाले की त्यात हिंग, हळद घाला.
  6. आता २ कांदे बारीक चिरुन घाला.
  7. कांदा गुलाबी झाला की, २ टोमॅटो बारीक चिरलेले घाला.
  8. कापलेली हिरवी मिरची घाला.
  9. हे मिश्रण नीट परतून घ्या.
  10. टोमॅटो शिजला की त्यावर लसूण पेस्ट घाला.
  11. आता लाल मिरची पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला घाला.
  12. मिश्रण नीट परतून घ्या.
  13. आता खीमा व मटार घाला.
  14. मिश्रण नीट परतून घ्या.
  15. मीठ व कोथींबीर घाला.
  16. झाकण ठेउन नीट शिजू दया.
  17. खीमा मउ झाला की मिश्रण शिजले समजावे.
  18. तयार आहे तुमचा खमंग चवीचा चिकन खीमा.
  19. लिंबू व पावासोबत वाढा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE