Home / Recipes / Rajama Gravy

Photo of Rajama Gravy by Archana Lokhande at BetterButter
411
5
0.0(0)
0

Rajama Gravy

Feb-03-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Gujarat
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. एक वाटी भिजवलेला राजमा
  2. कडीपत्ता
  3. दोन कांदे
  4. दोन टोमॅटो
  5. हिंग १/४ चमचा
  6. दोन चमचे आल लसूण बारीक चिरलेला
  7. लाल तिखट १ चमचा
  8. काळा तिखट १ चमचा
  9. धने पावडर १/२ चमचा
  10. जिरे पूड १/२ चमचा
  11. कोथिंबिर
  12. मीठ
  13. हळद १/४ चमचा
  14. आमसूल थोडं

Instructions

  1. राजम्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम राजमा एक वाटी घेऊन धुवून ५-६ तास भिजत घाला.
  2. जेव्हा भाजी बनवायची आहे तेव्हा राजमा कुकरमध्ये घेऊन त्यात दोन ते तीन वाटी पाणी आणि थोडे मीठ घालून चार शिट्ट्या घेऊन खाली उतरून ठेवा.
  3. आता कढईत दोन चमचे तेल घालून त्यात कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून परतावे.
  4. गुलाबी झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावा नंतर हिंग, बारीक चिरलेला लसूण आणि आल घालून दोन मिनीट छान परतून घ्यावा.
  5. नंतर त्यात लाल तिखट, काळ तिखट,धने-जिरे पावडर आणि हळद,थोडी कोथिंबिर घालून मिक्स करून घेऊन त्यात शिजवलेला राजमा,मीठ आणि थोडे आमसूल घालून मिक्स करावे.
  6. पुन्हा पाच ते सात मिनीट शिजवून गँस बंद करून डिश सर्व्ह करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE