Home / Recipes / Mysore sambhar

Photo of Mysore sambhar by Gayatri Mahajan at BetterButter
749
3
0.0(0)
0

Mysore sambhar

Feb-03-2018
Gayatri Mahajan
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • South Indian
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. 1कप वाफवलेला फ्लाॅवर
  2. 1कप लाल किंवा कच्चा भोपळा वाफवलेला
  3. 1कप गाजर वाफवलेले
  4. 1 कप उकडलेला बटाटा
  5. 1 कप हिरवे वाटाणे वाफवलेले
  6. 2 कप शेवगा शेंगा उकळुन
  7. 1 कप टोमॅटो बारिक चिरुन
  8. 1 बारिक चिरुन कांदा
  9. चिंच-गुळ आवडीप्रमाणे
  10. मिठ , हळद , तिखट
  11. ताजा तयार केलेला सांभार मसाला
  12. आलं - लसुण पेस्ट
  13. ओल खोबंर
  14. कोथिंबीर
  15. गरम पाणी

Instructions

  1. प्रथम पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात आलं - लसुन पेस्ट घालावी.
  2. कडीपत्ता ,कांदा , टोमॅटो घालावा.
  3. नंतर वाफवलेल्या भाज्या घालाव्या.
  4. उकडलेले बटाटा , शेंगा घालावे.
  5. हळद , मिठ , तिखट घालावे.
  6. सांभार पावडर , चिंच -गुळ घालावे.
  7. गरम पाणी घालुन 20 min उकळावे.
  8. 20 min उकळावे.
  9. कोथिंबिर पेरावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE