Home / Recipes / Palak paneer

Photo of Palak paneer by Neha Santoshwar at BetterButter
1203
45
0.0(0)
0

Palak paneer

Feb-08-2018
Neha Santoshwar
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ जुडी पालक
  2. ५० ग्रॅम पनीर 
  3. १-२ हिरव्या मिरच्या
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. २ टेबलस्पून तेल
  6. १/४ टीस्पून धनेपूड
  7. १/२ कप  कांदा पेस्ट
  8. 1टेबल स्पून जीरा

Instructions

  1. पालकाची पाने तोडून घ्यावा, पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .
  2. 3 कप पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.
  3.  शिजलेला पालक आणि  हिरव्या मिरच्या, जीरा, मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
  4. 4
  5. ४. पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा, पनीर शालो फ्राय करून ठेवा .
  6. 4
  7. ५. एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
  8. 6.त्यानंतर  हळद घालून.
  9. 7.त्यानंतर धने-जिरे पूड , आणि हे मिश्रण परतून घ्या .
  10. 8.मिक्सर मध्ये वाटलेला पालक घाला. गरज्वात्ल्यास किंचित पाणी घाला.
  11. 8
  12. 9.ह्या ग्रेवी मध्ये सर्व्ह करायच्या ५ ते १० मिनिटे आधी पनीर घाला. खूप आधी पनीर टाकून ठेवल्यास पनीरचा लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE