Home / Recipes / Paneer Tikka Masala

Photo of Paneer Tikka Masala by Archana Lokhande at BetterButter
750
5
0.0(0)
0

Paneer Tikka Masala

Feb-09-2018
Archana Lokhande
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. पनीर २०० ग्रँम
  2. एक मोठा कांदा चिरलेला
  3. दोन टोमॅटोची प्युरी
  4. एक शिमला मिरची कापलेली
  5. काजू
  6. आल
  7. लसूण
  8. धने
  9. काळी मिरी
  10. दालचिनी
  11. मोठी विलायची
  12. हिरवी विलायची
  13. लवंग
  14. जावित्र
  15. तेल
  16. तिखट
  17. पाणी
  18. मीठ

Instructions

  1. कांदा, काजू, आलं, लसूण,धने,काळी मिरी,दालचिनी,मोठी विलायची, हिरवी विलायची,लवंग,जवित्री वरील सर्व साहित्य थोड्याश्या तेलात परतून मिक्सर मधून पेस्ट करून घेतली
  2. टोमॅटो ची पण प्युरी करून घेतली.
  3. मग कढईत तेल घेऊन त्यात एक मोठ्या आकारात कापलेला कांदा व त्याचप्रकारात कापलेली शिमला मिरची घालून थोडं परतून घेतले.
  4. नंतर त्यात मसाल्याची केलेली पेस्ट घालून छान तेल सुटेपर्यंत परतावी. तेल सुटलं कि तिखट मीठ वगरे घालून टोमॅटो प्युरी घालावी आणि मंद आचेवर शिजू द्यावी
  5. दुसरीकडे पाणी थोडं गरम करून त्यात 5 min पनीर घालून ठेवावे आणि मग त्याचे हवे तसे काप करून ग्रेव्ही मध्य घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE