Home / Recipes / Fansachi rasa bhaji

Photo of Fansachi rasa bhaji by tejswini dhopte at BetterButter
1146
5
0.0(0)
0

Fansachi rasa bhaji

Feb-10-2018
tejswini dhopte
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Fansachi rasa bhaji RECIPE

फणस अगदी छान अस फळ आणी भाजी आहॆ

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. १पाव फणस
  2. २कादॆं
  3. १चमचा खसखस
  4. १चमचा शॆंगदाणॆ
  5. १चमचा चना दाळ
  6. १इंच खॊबर
  7. २चमचॆ अाल लसूण पॆस्ट
  8. ..तीखट मीठ
  9. हळद काळा मसाला
  10. धनॆ पूड जीरॆ पूड
  11. २मॊठॆ चमचा तॆल
  12. कॊथींबीर

Instructions

  1. एका पॅन मध्ये थॊडॆ तॆल टाकूण त्यात दॊन कादॆं चीरून परतून घ्यावी त्यात च सगळे कॊरडॆ मसाले टाकूण परतून घ्यावे लाल रंग यॆत पयॅत परतावॆ
  2. नंतर त्या भाजणाचा पॆस्ट करूण घ्यावे
  3. नंतर एका पॅन मध्ये २मॊठॆ चमचे तॆल टाकूण तॆल गरम झालॆ की त्यात पॆस्ट टाकावॆ
  4. तॊ थॊडा परतला की त्यात. आले लसूण पॆस्ट घालावे
  5. त्या नंतर त्यात. तीखट मीठ आणि सगळे मसालॆ टाकावॆ
  6. झाकण ठॆवूण वाफ काडूण घ्यावी
  7. मग त्यात फणस टाकूण भाजी मीक्स करावी
  8. आपल्या मना प्रमाणे रस्सा करूण भाजी शीजवूण घ्यावी अाणी सवॅ करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE