Home / Recipes / Sreelankan biet Kari

435
3
0.0(0)
0

Sreelankan biet Kari

Feb-11-2018
Manisha /(Radhika wagh)
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Sri Lankan
  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ३-४ बीटं
  2. नारळाचं दूध
  3. कढीपत्ता
  4. १/२ कांदा (अमेरिकन राक्षसी), भारतातला एक चालेल
  5. अगदी अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट
  6. ५-६ मेथी दाणे
  7. मोहरी
  8. २ चमचे बडीशेप
  9. २-३ हिरव्या मिरच्या
  10. धने- जिरे पावडर

Instructions

  1. १. बीटं कुकरमधून शिजवायची आणि सालं काढून तुकडे करून घ्यायचे.
  2. २. तेलात मोहरी, कढीपत्ता, मेथी दाणे, आणि बडिशेप अशी फोडणी करून घ्यायची
  3. ३. त्यात बारिक चिरलेला कांदा परतून, शिजवून घ्यायचा.
  4. ४. आलं-लसूण पेस्ट आणि धने-जिरे पूड घालून ती शिजवलेली बीटं त्यात परतून घ्यायची
  5. ५. शेवटी नारळाचं दूध घालून एक वाफ काढायची
  6. ६. भात / पोळीसह ओरपायची
  7. मायबोली चे आभार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE