Home / Recipes / Paneer bhurjee (gravy)

Photo of Paneer bhurjee (gravy) by Ajinkya Shende at BetterButter
251
3
0.0(0)
0

Paneer bhurjee (gravy)

Feb-11-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Punjabi
  • Main Dish

Ingredients Serving: 2

  1. ३ मध्यम आकारचे बारीक चिरलेले कांदे
  2. १ बारीक चिरलेला मोठा टोमॅटो
  3. १ बारीक चिरलेली हिरवी मिर्ची
  4. अर्धा चमचा आल्याची पेस्ट
  5. १ चमचा दही
  6. १ चमचा काजू पावडर
  7. पाऊण चमचा लाल मिर्ची पावडर
  8. पाव चमचा हळद
  9. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  10. पाव चमचा किचन किंग मसाला
  11. बटर
  12. १५० ग्रॅम पनीर
  13. मीठ
  14. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम पॅन मधे २ चमचे बटर टाकून त्यात बारीक कापलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  2. नंतर त्यात बारीक कापलेली हिरवी मिर्ची आणि आल्याची पेस्ट टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  3. नंतर हयात नंतर हयात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित नरम शिजवुन घ्यावा.
  4. नंतर कांदा आणि टोमॅटो मॅशर ने थोडासा मॅश करुन घ्यावा.
  5. नंतर हयात लाल मिर्ची पावडर,हळद,धणा जीरा पावडर आणि किचन किंग मसाला टाकून एखाद मिनिट परतवुन त्यात दही आणि काजू पावडर टाकून थोडसं परतवुन घ्यावे.
  6. नंतर हयात १ वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून ३-४ मिनिट मध्यम आचेवर शिजू द्यावे.
  7. नंतर हयात किसलेलं पनीर,१ चमचा बटर,गरम मसाला आणि कोथिम्बीर टाकून २-३ मिनिट शिजवुन घ्यावे.
  8. तयार भुर्जी सर्विंग डिश मधे काढून वरून कोथिम्बीर व बटर वर रोस्ट केलेलं पनीर ठेवून गार्निश करुन घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE