Home / Recipes / Awadhi Chikan curry

Photo of Awadhi Chikan curry by Poonam Nikam at BetterButter
1167
7
0.0(0)
0

Awadhi Chikan curry

Feb-11-2018
Poonam Nikam
60 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Awadhi

Ingredients Serving: 4

  1. चिकन १ किलो,
  2. कांदे ३-४,
  3. दही,
  4. ओल्या नारळाचे दुध
  5. काजु पेस्ट
  6. टोमॅटो२-३( प्युरी)
  7. आगरी तिखट मसाला ,
  8. गरम मसाला पावडर,
  9. आल लसुन ,
  10. हिरवी मिरची २-३,कोथंबीर,हळद,मिठ,तेल.

Instructions

  1. चिकन धुवुन घ्या,
  2. चिकन ला हळद मीठ,तिखट पावडर किंवा चिली फ्लेक्स ,आल लसुन पेस्ट,दही ५० ग्रॅम,पाव चमचा गरम मसाला लावुन ३० मी. मॅरीनेट करुन घ्या.
  3. काजु १०-१५ घेवुन त्याची मिक्सर मद्धे पेस्ट करुन बिजुला ठेवा,
  4. टोमॅटो२-३ घेवुन त्याची प्युरी करुन घ्या,
  5. नारळाचे बारीक तुकडे करुन मिक्सर मद्धे बारीक वाटुन चाळनीत किंवा कपड्याच्या सहाय्याने त्याचे दुध काढुन घ्या चोथा फेकुन द्या
  6. कांद्याचे मोठे काप करुन ब्राउन कलर येई पर्यंत तळुन घ्या. थंड करुन त्याची वेगळी पेस्ट करुन बाजुला ठेवा.
  7. कढईत ३-४ चमचे तेल ओतुन लवंग २-३ दालचीनी टाकुन परता
  8. मॅरीनेट केलेल चिकन मोठ्या आचेवर ५ मी. परता
  9. परतत असताना त्यात तिखट मसाला ,धने पावडर ,
  10. टोमॅटो प्युरी ओतुन ५ मी. ठवळत रहा
  11. वरुन कांद्याची पेस्ट टाकुन परता,
  12. काजु पेस्ट टाका व परता
  13. थोडे मीठ टाका
  14. आता नारळाचे दुध ओतुन मिश्रण ढवळुन झाकण ठेवुन मंद आचेवर ५ मीं शीजुद्या
  15. नान ,भाकरी चपाती,भाता बरोबर सर्व करा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE