Home / Recipes / Methi Thepla

Photo of Methi Thepla by Dhara Shah at BetterButter
859
6
0.0(0)
0

Methi Thepla

Feb-12-2018
Dhara Shah
8 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Methi Thepla RECIPE

मेथीचा थेपला

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १/४ कप बारीक चिरलिली मेथीची पाने
  2. १ कप गव्हाचे पीठ
  3. १ टेबल स्पून दहीं
  4. १ टी स्पून हळद
  5. चवीनुसार मीठ
  6. तेल किंवा तूप

Instructions

  1. मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा.
  2. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.
  3. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.
  4. नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा.
  5. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा.
  6. प्रत्येक गोळ्या चे थेपले लाटा.
  7. हा थेपला दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या.
  8. थेपला भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.
  9. हा गरमागरम थेपला कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE