Home / Recipes / Yummy Gulab Jamun

Photo of Yummy Gulab Jamun by Archana Lokhande at BetterButter
736
4
0.0(0)
0

Yummy Gulab Jamun

Feb-12-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Indian
  • Frying
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. २-३ उरलेली चपाती(पोळी)
  2. २ चमचे दुध पावडर
  3. १/२ चमचा बेकिंग सोडा
  4. १/२ चमचा वेलची पूड
  5. १-२ वाटी साखर
  6. तेल तळण्यासाठी
  7. दुध आवश्यकतेनुसार
  8. पाणी

Instructions

  1. चपातीचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.
  2. एका ताटात वाटलेली चपाती, दुध पावडर आणि बेकिंग सोडा घालून एकत्र करून लागेल तेवढे दुध घालून छान मळून छोटे गोळे तयार करून घेतले.
  3. एका भांड्यात २ वाटी साखर घेऊन ती बुडेल एवढे पाणी आणि विलायची पावडर घालून पाक तयार करून घेतला.
  4. एका कढईत तेल तापवून बनवलेले गोळे लालसर तळून घेतले आणि तयार पाकात टाकले .
  5. थोडा वेळ पाकात तसेच ठेवा आणि नंतर टेस्टी & यम्मी गुलाब जामून खायला घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE