Home / Recipes / Perfect Medu Vada

Photo of Perfect Medu Vada by Renu Chandratre at BetterButter
1050
5
0.0(0)
0

Perfect Medu Vada

Feb-13-2018
Renu Chandratre
4 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Perfect Medu Vada RECIPE

सागळ्यांचा आवडता मद्रासी स्टाइल मेदू वड़ा, बघुया परफेक्ट कसा बनतो , सोप्या पद्धतीने

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Tamil Nadu
  • Blending
  • Frying
  • Basic recipe

Ingredients Serving: 4

  1. उडीद डाळ २ वाट्या
  2. मीठ चविनुसार
  3. अदरक के तुकडे 2 चमचे
  4. हिरव्या मिर्ची चे तुकडे चवीनुसार
  5. तेल तळण्या साठी

Instructions

  1. उड़ीद डाळ भरपूर पाण्यात धुवून , पर्याप्त पाण्यात ३-४ तास भिजवून ठेवा
  2. नंतर जास्ती च पाणी काढून टाका
  3. अदरक चे तुकडे आणि मीठ घालून , भिजावलेली डाळ, बारीक़ वाटून घ्या
  4. आता ह्यात मिर्ची चे टुकड़े घाला , आणि डाळ खूप फेंटून घ्या
  5. तेल कड़कडीत गरम करा । हाथ पाण्याने ओला करावा आणि ओल्या हातानेच वड़ा चा शेप तयार करावा , त्वरित गरम तेलात सोड़ा , आधी ज़रा वेळ मंद आंचे वर मग मोठ्या आंचे वर गोल्डन ब्राउन होय पर्यन्त तळून घेणे
  6. सांभर व कोकोनट चटनी सोबत गरमा गरम सेर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE