Home / Recipes / Halim Ladoo

Photo of Halim Ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
1072
4
0.0(0)
0

Halim Ladoo

Feb-15-2018
Shraddha Juwatkar
240 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. दोन नारळ
  2. ५०ग्रॅम अळीव,
  3. 1/2 किलो गूळ
  4. वेलचीची पूड

Instructions

  1. २ नारळा चे ओले खोबरे किसून घ्यायचे.
  2. अळीव स्वच्छ निवडून घ्यावेत कारण त्यात बारीक खडे असतात.नारळाच्या पाण्यात अळीव मिसळून ३/४ तास झाकून ठेवावे.
  3. आता कढ़ाई त एक चमचा तूप घालावे, नंतर चिरलेला गुळ घालून मंद गॅसवर गूळ वितळावा
  4. पाक तयार होत आला की त्यात खोबरे घालावे मिश्रण पांच मिनिटे परताववे मग अळीव घाला, मिश्रण घट्ट होईपर्यंत परताववे मग वेलचिपुड घाला व लाडू छान बनवा
  5. हे लाडू फ्रिज मध्ये 8/10 दिवस चांगले राहतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE