Home / Recipes / Mirchi bhaji

Photo of Mirchi bhaji by Geeta Koshti at BetterButter
1713
7
0.0(0)
0

Mirchi bhaji

Feb-16-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ छोटा चमचा ओवा
  2. ८ ते १० लांबड्या मिरच्या
  3. ३/४ कप बेसन
  4. १ टेस्पून तांदुळाचे पीठ
  5. १/४ टीस्पून हळद
  6. चिमूटभर खायचा सोडा
  7. चवीनुसार मीठ
  8. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. मिरच्या धुवून घ्याव्यात.
  2. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात
  3. बेसन, तांदूळ पीठ, हळद, ओवा मीठ एकत्र करून घ्यावे
  4. त्यात साधारण लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवावे.
  5. सोडा घालून मिक्स करावे
  6. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
  7. तळण्यासाठी तेल तापत ठेवावे.
  8. मिरच्या पिठात बुडवून घ्याव्यात.
  9. गरम तेलाच्या कढईत सोडून मध्यम आचेवर टाळाव्यात
  10. गरमागरम सर्व्ह कराव्यात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE