Home / Recipes / Gola Bhat

Photo of Gola Bhat by Vaishali Joshi at BetterButter
1098
3
0.0(0)
0

Gola Bhat

Feb-17-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदुळ २ कप
  2. बेसन २ कप
  3. १/४ बारीक़ रवा
  4. २ चमचे आल मिर्ची जीर पेस्ट
  5. कोथिंबीर
  6. तेल
  7. तिखट
  8. हळद
  9. मिठ
  10. धणे पावडर
  11. १-१/२ चमचा आमचूर पावडर
  12. चवीपुरती साखर
  13. हिंग
  14. २ हिरव्या मिरच्यांचे कापलेले तुकडे

Instructions

  1. तांदुळ धुवून निथळत ठेवा
  2. कढईत तेल टाकुन बेसन आणि रवा एकत्र करून मंद आचेवर गुलाबी रंगावर परतून घ्या
  3. बेसन थंड झाल्यावर त्यात आल मिर्ची जीर पेस्ट , धणे पावडर ,तिखट , हळद ,हिंग , मीठ , आमचूर , साखर आणि कोथिंबीर टाकुन मिक्स करून पाण्य़ाने भिजवून घ्या
  4. छोटे छोटे लांबट गोळे वळून घेउन बाजूला ठेवा
  5. आता गैस वर कढईत तेल टाकून मोहरी तडतडू द्या मिरचीचे तुकडे टाकून धुतलेले तांदुळ टाका आणि थोड़े परतून घ्या
  6. तांदळा च्या डबल उकळत पाणी त्यात घाला थोडा वेळ झाकुन शिजू दया
  7. चवीपुरते मीठ घाला , भात अर्धवट शीजत आल्यावर त्यात केलेले गोळे खोचा आणि झाकण ठेवा
  8. परतुन घेउन पुन्हा दोन मिनिटे वाफ येउ द्या
  9. गैस बंद करा , कोथिंबीर घाला
  10. फोड़णीचे तेल घालून कढी /चिंचेचा किंवा कोकम च्या सार बरोबर सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE